अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती - एकत्रित अहवाल (2023-24)

Italian Trulli
Italian Trulli

कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोला

सन 2023–2024 अखेरच्या वर्षातील शेतमाल आवक, भाव व किंमत
अ.क्र. शेतमालाचे नाव एकूण आवक (क्विंटल/वजन) कमी भाव जास्त भाव सरासरी भाव अंदाजे किंमत (₹)
1कापूस3422766430820067002294220600
2ज्वारी लोकल605220003600315819093256
3ज्वारी दाद293300036003134918762
4गहू लोकल4053023002600245099298500
5गहू शरबती26502640264026406996000
6उडीद752680008202810260959952
7मूग12566840092008700109330200
8तूर23304660001316474401733238240
9हरभरा26512240001080068001802829600
10हरभरा (पांढरा)2916664014600800023328000
11बाजरी11662300360028403311440
12तीळ57810000184001804010446320
13शेवंती271830008740657417861052
14भुशुंगा शेंगनिकनिकनिकनिकनिक
15कढी6662740430031642101224
16सूर्यफूल544004400440022000
17मका17082840370031645403712
18मोहरी223296440043480775040
19सोयाबीन76446260001326458004433879600
20ओवा890009360834066720
21वाटाणा2323002300230052900
22आलू24336060022001400340704000
23कांदा35026460024001400490369600
24लसून45652500037000240001095648000
25आद्रक25468500080006000152808000
26फणस24824000260002200054604000
एकूण18685157---6437956848
27गुऱ्हे घोरे230833878000
एकूण186874656471836848
लोकनेते वसंतराव धोत्रे मार्केट यार्ड
कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोला

अहवाल वर्ष २०२३-२४

विभाग २ चे कार्यकारी मंडळ कालावधी:
दि. २८/०४/२०२३ ते दि. २७/०४/२०२८

अ.क्र. सदस्यांचे नाव पदनाम गाव मतदार संघ
1श्री. वसंताव घोंगेसभापतीपळशीसेवा सहकारी संस्था, सर्वसाधारण
2श्री. ज्ञानेश्वर नागोऱाव महालेउपसभापतीदुर्गादाससेवा सहकारी संस्था, सर्वसाधारण
3श्री. अभिषेक शांताराम वळेसदस्यपळशीसेवा सहकारी संस्था, सर्वसाधारण
4श्री. राजेश अवचराव बडेसदस्यएकलारासेवा सहकारी संस्था, सर्वसाधारण
5श्री. मुकेश श्रीराम मुळककरसदस्यशिवरसेवा सहकारी संस्था, इ. म. व
6श्री. सचिन भाऊराव वाकोडेसदस्यगोरविळा खुसेवा सहकारी संस्था, सर्वसाधारण
7श्री. रामेश बिसनराव वाघमारेसदस्यकान्हीवाणीसेवा सहकारी संस्था, सर्वसाधारण
8श्री. दिनकर मधुकरराव नागेसदस्यभेंडिपूरसेवा सहकारी संस्था (भाज/विजातील राखीव)
9श्री. भरत प्रभाकरराव काळमेघसदस्यकारळी बुसेवा सहकारी संस्था, सर्वसाधारण
10सौ. शालिनीबाई गजाननराव चव्हाणकरसदस्याकापशीसेवा सहकारी संस्था महिला
11सौ. माधुरीबाई श्याम पचनोरेसदस्यानिरखसेवा सहकारी संस्था महिला
12श्री. विकास नारायण पगारेसदस्यघुसरग्रामपंचायत, सर्वसाधारण
13श्री. दिनकर ओंकारराव वाघसदस्यसांगवी प्र. पं.ग्रामपंचायत, अनुसूचित जाती/जनजाती
14श्री. संजय बाबुराव गावडेसदस्यदक्षिणगावग्रामपंचायत, आर्थिक दुर्बळ
15श्री. वैभव हरिभाऊ माहोरेसदस्यचांडुग्रामपंचायत, सर्वसाधारण
16श्री. चंद्रेश्वर रामभाऊ ठोंबरेसदस्यलोणीअडते व व्यापारी प्रतिनिधी
17श्री. राजीव ज्योतिप्रकाश शर्मासदस्यअकोलाअडते व व्यापारी प्रतिनिधी
18श्री. चंद्रु छोटू चौधरीसदस्यअकोलाहमाल मापारी प्रतिनिधी
19मा. श्री. डॉ. महेंद्र चव्हाणसदस्यअकोलाशासक नियुक्त
20श्री. सुशिल सुधाकरराव मालाकारसदस्य सचिवअकोलापदसिद्ध सचिव

कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोला

वार्षिक अहवाल २०२३-२४

(दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४)

सर्वसामान्य माहिती

मुख्य बाजार आवार

अ.क्र. मुख्यबाजार आवाराचे ठिकाण क्षेत्रफळ एकूण गुंठे स्थापना वर्ष नियोजित शेतीमाल
1 अकोला (अकोट रोडवर) नवीन यार्ड ६६.२५ (स्वामित्वाची) १९७५ धान, हरभरा, तूर, कपाशी, सोयाबीन, मका, लसूण, आले, तिखट गूळ व इतर कृषीपैकी

उपबाजार आवारे

अ.क्र. उपबाजार आवार ठिकाण जमिनीचे क्षेत्रफळ (एकूण गुंठे) मुख्य यार्डपासून अंतर स्थापना वर्ष नियोजित शेतीमाल अधिकृत प्रतिनिधीची तारीख
1 बोरगाव मंजू ६.२२ (स्वामित्वाची) १६ कि.मी. १९९९ कापूस धान 20/04/1999
2 अकोला मिडी बायपास ४.५ (स्वामित्वाची) ०७ कि.मी. २००३ गूळ खोबरे 02/12/2003
3 कान्हीवाणी १०.५ (स्वामित्वाची) २५ कि.मी. २००५ कापूस व धान 01/03/2005
4 एम. आय. डी. सी. क्षेत्र (निकट सह. सूतगिरणी) ७.५८ (स्वामित्वाची) ०७ कि.मी. २००८ - 25/04/2008
5 विलगारीत बाजार आवार (अकोला जिमखाना समोर को-ऑप. फेडरी आवार) ३.०० (भाडे तत्वावर) मुख्य यार्ड समोर २००५ शासकीय खरेदी व कृषीमाल शेतकरी समिती व श्रमिक व्यापाऱ्यांचे दरम्यान साखरपुडा खरेदीसाठी -
6 आधारवाप ५.० (स्वामित्वाची) १७ कि.मी. दि. २८/१२/२०२४ कापूस, धान, हरभरा, तेलवर्गीय बाजार 02/12/2024

बाजार समितीचे उत्पन्न, खर्च व शिल्लकचे विवरण

उत्पन्न घटक (मार्केट फी अनुसार)

अ.क्र. शेतमाल मार्केट फी रुपये
1धान्य, कडधान्य, तेलबिया1,62,67,219.84
2आदू, कांदा, लसूण23,82,154.24
3कापूस26,50,060.00
4गुर-खोरे2,33,219.04
एकूण2,14,32,653.09

उत्पन्न बाजू

अहवाल वर्ष उत्पन्न शिर्षक रुपये
2022-23मार्केट फी2,08,26,056.45
अनुदानाची फी88,082.00
गुंतवणूक उत्पन्न2,63,23,823.00
बाजार समिती मालमत्ता उत्पन्न53,38,365.91
अन्य उत्पन्न10,63,705.01
एकूण उत्पन्न5,36,39,032.70
2023-24मार्केट फी2,14,32,653.09
अनुदानाची फी2,00,000.00
गुंतवणूक उत्पन्न2,00,00,000.00
बाजार समिती मालमत्ता उत्पन्न66,65,626.91
अन्य उत्पन्न14,33,418.00
एकूण उत्पन्न4,97,31,698.00

खर्च बाजू

अहवाल वर्ष खर्च शिर्षक रुपये
2022-23सदस्य सभा वरील खर्च2,52,245.84
कर्मचारी वेतन खर्च3,09,57,742.48
प्रशासनिक खर्च1,67,19,772.24
मुख्य बाजार आवार72,58,134.61
उपबाजार25,02,036.00
एकूण खर्च5,68,10,931.17
2023-24सदस्य सभा वरील खर्च3,83,945.00
कर्मचारी वेतन खर्च3,64,02,315.26
प्रशासनिक खर्च2,10,02,074.36
मुख्य बाजार आवार85,10,000.00
उपबाजार12,63,365.00
एकूण खर्च6,75,61,699.62

शेतकरी कर्ज माहिती (२००९–२४)

वर्ष शेतकरी संख्या तारणातील शेतीमाल पोते शेतीमाल तारण कर्ज ₹
2009–1013257571 कोटी 9 लाख 58 हजार
2010–1121783801 कोटी 7 लाख 67 हजार
2011–1217560541 कोटी 9 लाख 2 हजार
2012–1320287051 कोटी 9 लाख 2 हजार
2013–1421087951 कोटी 8 लाख 5 हजार
2014–15320121995 कोटी 1 लाख 54 हजार
2015–16370133944 कोटी 93 लाख 65 हजार 600
2016–17358123335 कोटी 9 लाख 62 हजार
2017–18433123624 कोटी 9 लाख 5 हजार 500
2018–19416116484 कोटी 7 लाख 98 हजार
2019–20464131345 कोटी 26 लाख 95 हजार
2020–2141884863 कोटी 8 लाख 8 हजार
2021–2236581084 कोटी 6 लाख 8 हजार
2022–2322050561 कोटी 57 लाख 8 हजार
2023–2414641561 कोटी 88 लाख 16 हजार

शेतकरी तक्रारीचा न्याय निवारण

अकोला बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी शेतीमाल विक्री संदर्भातील मार्गदर्शक माहितीचे फलकच बाजार आवारामध्ये लावले आहेत. शेतकऱ्यांची तक्रार लेखी असेल वा मौखिक, त्याची तत्काळ दखल घेऊन योग्य त्या शेतकऱ्याचे वतीने न्याय निवारण केला जातो.

शेतकऱ्यांनी घ्यावायचे बाजार आकार

अकोला बाजार समिती मा. पुणे संचालक, पुणे यांचे निर्देशानुसार अडत, तोलाई व हमालाचे आकार निश्चित केले. तोलाई व हमालाचे नवीन दर दि. १ एप्रिल २०११ पासून लागू केले आहेत. सोबत बाजार आकाराचे दर पत्रक जोडले आहे.

कर्ज व अनुदान

बाजार समितीने आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी गेल्या २० वर्ष पासून स्वखर्चातून छोटा धान विकास कामानांत खर्च केला. त्यामुळे बाजार समितीस कधीही कर्ज घ्यावे लागले नाही. त्यामुळे अहवाल वर्षात कोणत्याही योजनांचे बाजार समितीस अनुदान प्राप्त झाले नाही.

लेखा परीक्षण

वर्ष २०२२–२०२३ चे लेखा परीक्षण अप्पर विशेष लेखा परीक्षण मंडळ–२ सहकार संस्था, अमरावती श्री. एस.एस. देशमुख यांनी केले असून लेखा परीक्षण अहवाल दि. ०९.०६.२०२३ रोजी बाजार समितीस प्राप्त झाला आहे. लेखा परीक्षण मुदतीतच करण्यात आलेला असून, त्यांच्या अहवालात कोणतीही शेरा नाही. तसेच पूर्वीचे वर्ष २०२१–२२ चे लेखा परीक्षण दि. २०.०६.२०२२ रोजी प्राप्त झाला आहे. अहवाल वर्ष २०२२–२३ चे लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे.